Category महाराष्ट्र

भारती शिपयार्डमध्ये स्थानिकांवर होणाऱ्या अन्याया विरोधात निलेश राणे आक्रमक

कामगारांचे प्रश्न जाणून घेत कंपनी व्यवस्थापनाशी केली यशस्वी चर्चा ; स्थानिकांना प्राधान्य देण्याची आग्रही मागणी गुहागर : नव्या व्यवस्थापनासह पुन्हा सुरु झालेल्या दाभोळ येथील भारती शिपयार्ड कंपनीमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे अशी आग्रही मागणी भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे…

…. अन्यथा हिंदुस्थानचे पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही ; भाजपा नेते दत्ता सामंत यांनी व्यक्त केली भीती !

भाजपा नेते निलेश राणे, दत्ता सामंत यांच्या माध्यमातून मालवणात “दी केरला स्टोरी” चित्रपटाचे प्रक्षेपण प्रत्येक मुलीने, तिच्या बापाने “दी केरला स्टोरी” चित्रपट पाहून धर्मांतराच्या घटनांपासून सावध राहावं : डॉ. मिलिंद कुलकर्णी यांचं आवाहन दुपारी ३ वा. आणि सायंकाळी ७ वा.…

भाजपच्या वतीने आज मालवणात “द केरला स्टोरी” चित्रपटाचे तीन मोफत शो….

भाजप नेते निलेश राणे, दत्ता सामंत यांची संकल्पना ; सकाळी ११ वा., दुपारी ३ वा. आणि सायंकाळी ७ वा. मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर : भारतीय जनता पार्टी मालवणच्या वतीने भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार नीलेश राणे…

ओरिसा दुर्घटना ; उद्याचे वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण रद्द

नवीन तारीख मागाहून जाहीर होणार मडगाव | कुणाल मांजरेकर ओडिसा येथे कोरोमंडल एक्सप्रेसला झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर उद्याचा कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत ट्रेनचा लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आलेला आहे. या ट्रेनच्या लोकार्पणाचा सुधारित कार्यक्रम मागाहून जाहीर करण्यात येणार आहे.…

ना. राणे आणि रेल्वे मंत्र्यांच्या बैठकीत कोकण रेल्वेच्या अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा

गणेशोत्सव रेल्वे तिकिट बुकींग मधील आरोप, मिनी टॉय ट्रेनसह अनेक विषयांचा उहापोह सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर कोकण रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या…

सिंधुदुर्गवासियांसाठी गोड बातमी ! वंदे भारत एक्सप्रेसला कणकवलीत मिळणार थांबा …

आ. नितेश राणे यांनी दिली माहिती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मानले आभार सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर संपूर्ण कोकणाला प्रतीक्षा लागून असलेली वंदे भारत एक्सप्रेस ५ जुन पासून कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणार…

मसुरे रमाई नदीतील गाळ उपसा पुन्हा सुरू ; भाजपा नेते निलेश राणे यांचा पाठपुरावा यशस्वी

ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान मालवण : जलसंधारण विभागाच्या माध्यमातून मसुरे रमाई नदीतील गाळ उपशाचे काम इंधनासाठी असलेला निधी संपल्याने बंद करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मसुरे गावातील स्थानिकांनी हे काम समाधानकारक नसून पुन्हा गाळ उपसा सुरू करण्याची मागणी भाजपा नेते,…

समुद्रात मान्सूनपूर्व हालचालीना सुरुवात ; जलपर्यटन बंदी योग्यच !

ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांनी मांडली भूमिका मालवण | कुणाल मांजरेकर मेरिटाईम बोर्डाने लागू केलेल्या जल पर्यटन बंदी विरोधात पर्यटन व्यवसायिकांतून नाराजीचे सूर व्यक्त होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पर्यटन व्यवसायिक दामोदर तोडणकर यांनी मात्र या बंदीचे समर्थन…

“विनायक राऊत हा तर चिल्लरपणा”… ; “त्या” भेटीवरून निलेश राणे यांनी घेतला समाचार

मालवण | कुणाल मांजरेकर कोकण रेल्वे मधील तिकिटांचा कथित काळाबाजार आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात ज्यादा रेल्वे गाड्या सोडण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी गुरुवारी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची भेट घेतली. या भेटीचा भाजपा नेते, माजी…

निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपचा आचरा विभागात ठाकरे गटाला धक्का ….

शिवउद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष मंगेश गावकर, बुधवळे कुडोपी सरपंच संतोष पानवलकर यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये प्रवेश नऊ वर्षे ओसाड पडलेल्या कुडाळ – मालवण मतदार संघाला गतवैभव प्राप्त करून देणार ; निलेश राणेंची ग्वाही बुधवळे कुडोपीसह चिंदर, हडी येथीलही ठाकरे गटाच्या…

error: Content is protected !!